Wednesday, July 23, 2008

आज मी मलाच रडताना पाहिले रडताना पाहिले

आज मी मलाच रडताना पाहिले रडताना पाहिले
आज मी मलाच रडताना पहिलं रडताना पहिलं समजलो मी त्यांना नेहमी कठोर रागीट भावनांचा पण कळल्याच नाहि कधी त्यांच्या मृद भावना केला उपमर्द नेहमी त्यांच्या भावनांचा भावनांचा आज मी मलाच रडताना पहिलं रडताना पहिलं मी त्यांना नेहमी कठोर समजायचो,कठोर समजायचो दुखी: झालो की रागाने तड़क बाहेर जायचो आजारी पडलो मी की त्यांना रडताना पहायचो हसलो मी की त्यांना हसताना पहायचो आज मी मलाच रडताना पहिलं रडताना पहिलं मोठा झालो खर्च वाढले आज मी कमवायला लागलो मी ही मित्रांसारखा मज्जा करायला लागलो ना कश्यांची खंत ना कश्याचा गम मुलांबरोबर फिरायला लागलो छान छान स्टाइल ने पैसे उड़वायला लागलो उड़वायला लागलो आज मी मलाच रडताना पाहिले रडताना पाहिले ते जळत राहिले माझ्या जीवनातला अंधार दूर करण्यासाठी मी मात्र अंग अंग नोचले त्यांचे माझ्या स्वप्नांसाठी स्वताच्याच हातून त्यांच्या स्वप्नांचा केला खून स्वतासाठीहोय आज मी माझ्या वडिलांना रडताना पहिलं रडताना पहिलंअखेर गेले ते कंटालून गेले जगाला रामराम करुन आज मी मलाच रडताना पाहिले रडताना पाहिले चुक कळली पण उशिराने वेळ निघून गेल्या सारख वाटतयत्यांच्या स्वप्नाना पूर्ण करावस वाटतयकुशित जाउन राडावस वाटतय राडावस वाटतयपण..ते आज नाहित मला राडावस वाटतयआज मी मलाच रडताना पहिलं रडताना पहिलं

No comments: