आयुष्य खुप छान आहे,
सोबत कोणी नसले तरी,
एकट्याने ते फ़ुलवत रहा!
वादळात सर्व वाहुन गेले ,
म्हणुन रडत बसु नका!
वेगळे अस काही माझ्यात खास नाहि,
म्हणुन उदास होऊ नका!
मॄगाकडे कस्तुरी आहे,
फ़ुलात गंध आहे,
सागराकडे अथांगता आहे,
माझ्याकडे काय आहे?
असे म्हणून रडु नका!
अंधाराला जाळणारा एक सुर्य,
तुमच्यातही लपला आहे!
Tuesday, July 29, 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment